शिक्षकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या teachers’ duty and responsibility
शिक्षकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या teachers’ duty and responsibility १. विहित केलेल्या कार्यभाराप्रमाणे आणि शालेय शिक्षणाला पोषण/पूरक अशा कार्यक्रमाबाबतचे सोपविलेले अध्यापनाचे काम करील. २. शाळेत नियमित व वेळेवर उपस्थित राहील. वार्षिक नियोजनानुसार व घटक नियोजनानुसार अध्यापनाचे काम विहित वेळेत पूर्ण करील. महिन्याच्या अखेरीस पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाच्या अद्ययावत नोंद ठेवील. ३. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी दिलेल्या सुचनांचे … Read more