निवृत्तीनंतर शिक्षकांची शाळांमध्ये होणार नियुक्ती-१५ हजार मानधनही मिळणार:वयोमर्यादेचे असणार बंधन teachers’ contract base selection
निवृत्तीनंतर शिक्षकांची शाळांमध्ये होणार नियुक्ती-१५ हजार मानधनही मिळणार:वयोमर्यादेचे असणार बंधन teachers’ contract base selection लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या शिक्षकांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात २० … Read more