जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांची पंतप्रधानांकडे तक्रार teacher transfer complaint
जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांची पंतप्रधानांकडे तक्रार teacher transfer complaint छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या, नियमबाह्य दुरुस्त्या, नियमबाह्य प्रतिनियुक्त्या करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीनंतर सिद्ध झालेले असताना संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने थेट पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हा परिषद … Read more