जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अधिकारी व शिक्षक यांचे प्रशिक्षणाबाबत teacher transfer
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अधिकारी व शिक्षक यांचे प्रशिक्षणाबाबत teacher transfer जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरणाअन्वये बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांचे दिनांक ८/१०/२०२४ रोजीचे एक दिवसीय प्रशिक्षणा बाबत. संदर्भ :- शासन निर्णय क्रमांक जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४मर्झबान पथ बांधकाम भवन फोर्ट मुंबई दिनांक १८ जून २०२४ उपरोक्त विषयान्वये मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती … Read more