राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करणेबाबत teacher recruitment abhyasgat 

राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करणेबाबत teacher recruitment abhyasgat  प्रस्तावनाःसद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्हयात काम करावे लागते. तसेच वारंवार … Read more