शिक्षण सेवक/शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक teacher exam passed
शिक्षण सेवक/शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक teacher exam passed पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षण सेवक/शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगीशैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर २१,६७८ रिक्त पदांसाठी एकूण १९.९८६ पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली … Read more