शिक्षक भरतीतील ४ हजार ९३ उमेदवार रुजू teacher bharti 2024

शिक्षक भरतीतील ४ हजार ९३ उमेदवार रुजू teacher bharti 2024 लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आतापर्यंत ४ हजार ४७४ उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. त्यातील ४ हजार ९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. आता उर्वरित शिक्षक भरतीसंदर्भातील प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था … Read more