महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम वेतन निश्चिती संबंधात सूचना शासन निर्णय sudharit vetan nischiti 

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम वेतन निश्चिती संबंधात सूचना शासन निर्णय sudharit vetan nischiti शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक पेपूर-१२९८/प्र.क्र. १३/९८/सेवा-१०, दिनांक १० डिसेंबर १९९८ अन्वये दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी व त्यामधील प्रारंभिक वेतन निश्चितीबाबतचे नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या नियमांच्या नियम ५ प्रमाणे शासकीय कर्मचान्यांना सदर नियमांना जोडलेल्या विहित … Read more