जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोत्रती प्रक्रिया राबविण्याबाबत subject teacher promotion zilha parishad

जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोत्रती प्रक्रिया राबविण्याबाबत subject teacher promotion zilha parishad संदर्भः-१. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१/दि.७/२/२०१९ २.मा.श्री. संजय केळकर, आमदार विधानसभा यांचे दि.११-६-२०२४ चे पत्र ३. श्री. राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प.न.प/म.न.पा) यांचे पत्र क्र.१०३/२४/दि.११/६/२०२४ उपरोक्त … Read more