शांततेच्या काळात घाम गाळा की युद्धात कमी रक्त सांडावं लागतं studied hard
शांततेच्या काळात घाम गाळा की युद्धात कमी रक्त सांडावं लागतं studied hard शांततेच्या काळात घाम गाळला, की युद्धात कमी रक्त सांडावं लागतं. शा आम्ऱ्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट ते चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या चार वर्षांत भावी विजयाची पायाभरणी केली. पुरंदरच्या तहाने नष्टप्राय झालेल्या स्वराज्याचं हिंदवी साम्राज्यात रूपांतर केलं. जगाच्या इतिहासातल्या सर्वसमर्थ … Read more