बहुजन कल्याण विभागांतर्गत शाळांमध्ये स्टिल डायनिंग टेबल (Steel Dining Table) पुरविणेबाबत.
बहुजन कल्याण विभागांतर्गत शाळांमध्ये स्टिल डायनिंग टेबल (Steel Dining Table) पुरविणेबाबत. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत अनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळांमध्ये स्टिल डायनिंग टेबल (Steel Dining Table) पुरविणेबाबत. संदर्भ:-१. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक- भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/उद्योग-४, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६, २. शासन निर्णय, इ.मा.व., सा. व शै.मा.प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती … Read more