राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णय state sports player direct employment sarvent
राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णय state sports player direct employment sarvent प्रस्तावना :-राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत संदर्भाधीन क्र.१ येथील दिनांक ३०/०४/२००५ शासन निर्णयात आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर आदेश व कार्यपध्दती संदर्भाधीन क्र.२ येथील दिनांक ९ डिसेंबर, २०१० च्या … Read more