राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ – प्रस्ताव सादर करणेबाबत state payment committee
राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ – प्रस्ताव सादर करणेबाबत state payment committee संदर्भ:-१) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेपूर-११२३/प्र.क्र.१७/ सेवा-९, दिनांक १६.०३.२०२४. २) या विभागाचे समक्रमांक दिनांक ०८.०४.२०२४ व दिनांक ०९.०५.२०२४ रोजीचे पत्र. महोदय, संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना … Read more