मराठी राजभाषा दिन – मराठी भाषेचा जन्म state language day
मराठी राजभाषा दिन – मराठी भाषेचा जन्म state language day State language day 27 February मराठी भाषेचा जन्म नेमका कोणत्या भाषेपासून झाला आहे ? याबद्दल अनेकांची वेगवेगळी मत – मतांतरे आहेत. कोणी म्हणतात वैदिक संस्कृती पासून, कोणी म्हणते संस्कृत पासून, कोणाला वाटते प्रकृतापासून, तर कोणी म्हणते अपभ्रंशापासून ! यासाठी ताम्रपट, शिलालेख, त्याचबरोबर दुर्मिळ असणाऱ्या ग्रंथांमध्ये … Read more