शालार्थ प्रणाली द्वारे वेतन व भत्ते स्टेट बँक ऑफ इंडीया मार्फत करणे बाबत शासन निर्णय state bank of India GR

शालार्थ प्रणाली द्वारे वेतन व भत्ते स्टेट बँक ऑफ इंडीया मार्फत करणे बाबत शासन निर्णय state bank of India GR राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका/नगरपालिका यांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास कोषागार कार्यालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले घनादेश अथवा EFT शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येऊन … Read more