इ.10 परिक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार: मा.शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य  SSC result 2024

इ.10 परिक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार: मा.शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य  SSC result 2024 State board ssc result 2024 महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेले इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल येणाऱ्या 27 मे पर्यंत लागणार असल्याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकरावजी केसरकर साहेब यांनी मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये दिलेली … Read more