अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याकरिता नवीन संवर्ग निर्माण करून पदनिर्मितीबाबत sports player government service

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याकरिता नवीन संवर्ग निर्माण करून पदनिर्मितीबाबत sports player government service वाचा –शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः खेआक्ष-१५२२/प्र.क्र.०६/क्रीयुसे-२, दिनांक ०९ जुलै, २०२४ प्रस्तावना राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचे सुधारीत धोरण संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. या धोरणानुसार … Read more