27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन छोटे भाषण speech on state language day
27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन छोटे भाषण speech on state language day मराठी भाषा आमुची मायबोली- म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या … Read more