समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत special teacher mandhan

समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत special teacher mandhan  प्रस्तावना :-समग्र शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत विशेष शिक्षकांना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात रु.२१,५००/- प्रतिमाह इतके मानधन मंजूर होते. समग्र शिक्षा अभियानाच्या सुधारित आराखड्यानुसार सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून प्रति शिक्षक प्रति माह रु.२०,०००/- इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे. … Read more