श्रावणी सोमवार निमित्त शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी घोषित करणे बाबत shravani Monday afternoon holidays 

श्रावणी सोमवार निमित्त शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी घोषित करणे बाबत shravani Monday afternoon holidays  संदर्भ :- शासन निर्णय क्र. संकीर्ण 2015/प्र.क्र.206/एसडी-2/मंत्रालय मुंबई दि.08 सप्टेंबर 2015 उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणांस सुचित करण्यात येते की, श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हयात श्रावण सोमवारी शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवावे अशी विनंती शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. या … Read more