धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे सुंदर गीत shivjayanti git
धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे सुंदर गीत shivjayanti git Shivjayanti आपणास आषाढी पौर्णिमीचे म्हणजे गुरुपोर्णिमेचे महत्त्व माहित असेलच पण साधारण ३५० वर्षे आधीच्या आषाढी पौर्णिमेला शिवाजी महाराज केवळ ६०० मावळयांसोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते. पण त्यांची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडाबाहेर सिद्दी जोहर ४०००० सैन्याची फौज घेऊन बसला होता. त्या नंतर त्यावेळच्या … Read more