पवित्र प्रणालींतर्गत नव्यने रुजू झालेलया शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रूजू करुन घेण्याबाबत shikshan sevak instead of teacher post 

पवित्र प्रणालींतर्गत नव्यने रुजू झालेलया शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रूजू करुन घेण्याबाबत shikshan sevak instead of teacher post  संदर्भ :- १. आपले पत्र क. शिठसं/उमाशि/८१४०/२०२२ दि.२२/०९/२०२२ २. शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१०/(२७७/१०)/माशि-२ दिनांक १५/०९/२०११ ३. शासन पत्र क्रमांक वेतन-१२२१/प्रक्र १०/टिएनटी-३ दिनांक २५/०६/२०२१ उपरोक्त संदभांधिन विषयान्वये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी कांही … Read more