राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविदयालयातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजन बाबत shikshak samayojan vadhiv post 

राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविदयालयातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजन बाबत shikshak samayojan vadhiv post  संदर्भः- १). शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.१५/१७/टिएनटी-२,दि.०७.०३.२०२४ २) शासन पत्र एसएसएन-२०२४/प्र.क्र. १५७/टिएनटी-२ दिनांक ०४.१०.२०२४ महोदय, उपरोक्त विषयाचे संदर्भ क्र. १ नुसार शासन निर्णय ७ मार्च २०२४ नुसार प्रपत्र क मधील ५३ शिक्षकांचे समायोजनाने समुपदेशन करण्यासाठी दि ३०/७/२०२४ रोजी चे आदेश निर्गमित केले होते. … Read more