शालार्थ माहे जून-2024 ऑनलाईन वेतन देयक संदर्भात मार्गदर्शक सूचना व वेळापत्रक बाबत shalarth bill payment 

शालार्थ माहे जून-2024 ऑनलाईन वेतन देयक संदर्भात मार्गदर्शक सूचना व वेळापत्रक बाबत shalarth bill payment  जिल्ला परिषद जालना अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांची माहे जून-2024 च्या वेतनाची – KUBER कार्यवाही दिनांक 07.06.2024 रोजी पूर्ण झाली असून BULK VAOUCHER ENTRY TAB विलंबाने उपलब्ध झाल्याने सदरील देयके ऑनलाईन देयके आज दि.दिनांक 19.06.2024 रोजी … Read more