यंदा १२८ हजारांवर मुले पहिल्यांदा घेणार झेडपीच्या शाळेत एन्ट्री: शाळा पूर्व तयारी अभियान shalapurv tayari abhiyan
यंदा १२८ हजारांवर मुले पहिल्यांदा घेणार झेडपीच्या शाळेत एन्ट्री: शाळा पूर्व तयारी अभियान shalapurv tayari abhiyan : इयत्ता पहिल्या वर्गासाठी प्रवेश पक्रिया लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात यंदा तब्बल ३९ हजार मुले पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत. त्यांचा शैक्षणिक श्रीगणेशा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढती गुणवत्ता, वाढत्या भौतिक सुविधा पाहता पालकांचेही … Read more