शब्दसमुहाबद्दल एक शब्द शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त shabda samuhabaddal ek shabd
शब्दसमुहाबद्दल एक शब्द शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त shabda samuhabaddal ek shabd १.जे माहित नाही ते – अज्ञात २.अन्न देणारा – अन्नदाता ३.ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय ४.पायात काहीही न घालणारा – अनवाणी ५.एखाद्याचे मागून येणे – अनुगमन ६.माहिती नसलेला – अज्ञानी ७.राखून काम करणारा – अंगचोर ८.शिल्लक राहिलेले – उर्वरित ९.वाटेल तसा पैसा … Read more