सेवापुस्तक सुस्थितीत ठेवणे बाबत सर्वसाधारण सूचना service book instructions 

सेवापुस्तक सुस्थितीत ठेवणे बाबत सर्वसाधारण सूचना service book instructions  कर्मचा-याची (राजपत्रित / अराजपत्रित) स्थायी / स्थानापन्न / अस्थाई स्वरुपात नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकीय विभाग / कार्यालय प्रमुख यांनी त्यांचे सेवा पुस्तक सुरू करून अद्यावत ठेवाचयाचे असते. * सेवा पुस्तक विहित नमुन्यातच (परिशिष्ट चार) ठेवले पाहिजे. * सेवापुस्तक दोन प्रतीत ठेवले पाहिजे. मूळ प्रत कार्यालयात राहील व … Read more