महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरीता “ज्येष्ठ नागरीक महामंडळ” स्थापन करण्याबाबत senior citizen mahamandal
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरीता “ज्येष्ठ नागरीक महामंडळ” स्थापन करण्याबाबत senior citizen mahamandal प्रस्तावनाः-भारतीय संविधानातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम ३१ (अनुच्छेद ३९) क व अनुच्छेद ४१ नुसार राज्यातील दुर्बल घटकांवर विशेष भर देऊन नागरिकांच्या आर्थिक कल्याणाचे संरक्षण व प्रोत्साहन देण्याचे निर्देश राज्याला देण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यात सामाजिक … Read more