धबधबे,गड,किल्ले व स्मारके,पर्यटनस्थळे,धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश self protection pratibandhatmak adesh
धबधबे,गड,किल्ले व स्मारके,पर्यटनस्थळे,धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश self protection pratibandhatmak adesh पुणे ग्रामीण जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा या तालुक्यातील ऐतीहासीक वास्त, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी वपांविहार पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना/ पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश पारित होणेबाबत. पुप्खोदेश ☆ ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्यातील … Read more