अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी 40 लाखांची शिष्यवृत्ती सन २०२४-२५ scolarship Scheduled caste

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी 40 लाखांची शिष्यवृत्ती सन २०२४-२५ scolarship Scheduled caste 👉योजनेच्या अटी व शर्ती ➡️• विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ➡️विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द घटकातील असावा. ➡️• पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. ➡️• विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील … Read more