जि.प.शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी अंतरीम निवड यादी-२०२४ scolarship exam final list
जि.प.शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी अंतरीम निवड यादी-२०२४ scolarship exam final list उपरोक्त विषयास व संदर्भास अनुसरून राजर्षि शाहू महाराज जिल्हा शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १८/०२/२०२४ रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल प्राप्त झाला असून कटऑफ नंतरच्या इयत्ता ५ वी ग्रामीण भागातील १२५ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरून शिष्यवृती देणेत येते. सदर योजनेमध्ये जिहयातील प्रथम २५ व तालुकानिहाय ठरलेले … Read more