उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत scolarship exam
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत scolarship exam वाचा: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००९/(९०/०९)/ कॅपुयो, दिनांक २२.०७.२०१०. २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी ५. दिनांक २९.०६.२०१५, १०.११.२०१५ व शासन शुध्दीपत्रक समक्रमांक दिनांक … Read more