विद्यार्थ्यांचा दुसरा गणवेश कटिंग व शिलाईत अडकला शंभर रुपयात गणवेश शिवायचा कसाःशा.व्य.समितीपुढे पेच school uniform
विद्यार्थ्यांचा दुसरा गणवेश कटिंग व शिलाईत अडकला शंभर रुपयात गणवेश शिवायचा कसाःशा.व्य.समितीपुढे पेच school uniform लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनांचा धडाक्यात प्रचार सुरू असताना विद्यार्थी लाडका का नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे. अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेतील दुसरा स्काऊट गाइड गणवेश मिळालेला नाही. दोन महिन्यांपूर्वीच … Read more