शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत school entry age of child
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत school entry age of child शासनाने दि.११ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतूदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. शासन निर्णय येथे पहा 👉pdf download सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित … Read more