शालेय उपक्रम यादी school activity list 

Activity list

शालेय उपक्रम यादी school activity list  विद्यार्थ्यांकडुन काय काय तयार करुन घेता येईल. १) काडीपेटीपासुन बॅग, सोफा पालखी तयार करणे. २) कागदापासुन विमान, टोपी, होडी तयार करणे. ३) कागद, वनस्पतींपासुन तोरण बनवणे. ४) पताका बनवणे. ५) कापसाची फुलवात बनवणे. ६) पुठ्ठ्यांचा आईस्क्रीम कपांचा तराजु बनवणे. ७) भेटकार्ड बनवणे. ८) प्लॅस्टीक पिशव्या तुकड्यांचा हार बनवणे. ९) … Read more