नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी आणा !विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा पगार होतो खर्च save teacher post
नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी आणा !विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा पगार होतो खर्च save teacher post लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्याने शासकीय शाळा ओस पडू लागल्या. यामुळे अनेक शाळांतील वर्ग बंद पडले. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नोकरी टिकविण्यासाठी गुरुजींवर विद्यार्थ्यांना शोधण्याची वेळ … Read more