संजय गांधी निराधार अनुदान योजना संपुर्ण माहिती sanjay gandhi niradhar yojna
संजय गांधी निराधार अनुदान योजना संपुर्ण माहिती sanjay gandhi niradhar yojna पात्रता: १८ ते ६५ वषर्षापेक्षा कमी अपंग, विधवा, दुर्धर आजारामुळे ग्रस्त तृतीयपंथी, घटस्फोटीत महिला, परित्यक्ता महिला, अत्याचारीत महिला, वेश्या व्यवसायापासून मुक्त महिला, १८ वर्षाखालील अपंग/अनाथ मुले, ३५ वर्षाखालील अविवाहीत महिला, तुरुंगात शिक्षाभोगत असणारे कुटूंबप्रमुखाची पत्नी, देवदासी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटूंब. ➡️श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती … Read more