दि.३०/०९/२०२३ रोजीचे पटावरवरील आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची संचमान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत sanchmanyata adhar validity
दि.३०/०९/२०२३ रोजीचे पटावरवरील आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची संचमान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत sanchmanyata adhar validity शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत.. संदर्भ : मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी दिनांक १९.०९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश. सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने … Read more