संच मान्यता २०२३-२४ चे वितरणाबाबत व माहिती सादर करणेबाबत sanchmanyata 

संच मान्यता २०२३-२४ चे वितरणाबाबत व माहिती सादर करणेबाबत sanchmanyata उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पुणे जिल्हयातील माध्यमिक शाळांच्या सन २०२३-२४ च्या संच मान्यतेचे वितरण शुक्रवार दि.०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता एस.एस.पी.एम.एस. विद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात येणार आहे. त्यानुसार खालील नमूद करणेत आलेल्या माहितीसह आपण सर्वानी समक्ष उपस्थित रहावे. १) सोबत अ, ब, … Read more

शिक्षकेत्तर कर्मचारी संचमान्यतेबाबत sanchmanyata

शिक्षकेत्तर कर्मचारी संचमान्यतेबाबत sanchmanyata संदर्भ :१) शासनाचे समक्रमांकीत दि.२१.०२.२०२४ रोजीचे पत्र. २) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२१७, दि.१९.०४.२०२४. ३) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२९६, दि.२५.०४.२०२४ राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अर्शता अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ अन्वये निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार व त्यानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात … Read more

सन २०२३-२४ या शै.वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत sanchmanyata 

सन २०२३-२४ या शै.वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत sanchmanyata संदर्भ : दि.१६.०२.२०२४ रोजी मा. सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांनी राज्य मंडळ पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सुचना उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च … Read more