जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवणार शैक्षणिक व्यासपीठ : महामोर्चा काढणार samuhik leave andolan
जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवणार शैक्षणिक व्यासपीठ : महामोर्चा काढणार samuhik leave andolan लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संचमान्यतेचा निर्णय आदेश ताबडतोब रद्द करा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने येत्या बुधवारी (दि. २५) कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा … Read more