जि.प.प्राथ.शिक्षक समायोजन बदली विषयक सर्व शासन निर्णय samayojan transfer Gr
जि.प.प्राथ.शिक्षक समायोजन बदली विषयक सर्व शासन निर्णय samayojan transfer Gr जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात. वाचा १. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक : जिपब-९०८/प्र.क्र.१३६/आस्था-१४, दि.६ ऑक्टोंबर, २००८. प्रस्तावना : दरवर्षी दि.३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्याआधारे अनुज्ञेय असलेल्या … Read more