साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी

जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव दलित साहित्याचे संस्थापक तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. Sahityaratna Annabhau sathe तुकाराम भाऊराव साठे १ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै 1969 हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते साठे हे हिंदू समाजामध्ये जन्मलेले होते त्यांचे … Read more