रजेचे प्रकार व रजा नियमांबाबत महत्वाची माहिती rules of leave
रजेचे प्रकार व रजा नियमांबाबत महत्वाची माहिती rules of leave भाग १ दीर्घ सुटी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या रजा : १) अर्जित रजा / परावर्तीत रजा (शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर) [ ज्यांना दीपावली व मे महिन्याची सुटी असते असे कर्मचारी] अ) ज्यांची नियुक्ती दिनांक ३०.०६.१९९५ पूर्वीची आहे त्यांना ३०.०६.१९९५ पर्यंत सेवेस १ वर्ष … Read more