आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत अर्जासंबंधी पालकांना नाविन सूचना right to education act
आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत अर्जासंबंधी पालकांना नाविन सूचना right to education act संदर्भः- संचालनलयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र.सु.सू/आरटीई-८०१/२०२४/३५७९, दिनांक-१७/५/२०२४ सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने दिनांक १७.०५.२०२४ पासून सुरु करण्यात आलेली … Read more