शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी परत करणे बाबत return grant
शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी परत करणे बाबत return grant वाचा : १. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-१०.०२/प्र.क्र.१२८/अर्थोपाय, दि.०६.०६,२००८. २. वित्त विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण२०.२१/प्र.क्र.६३/अर्थोपाय, दि.०४.०९.२०२३. ३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-१०.२१/प्र.क्र.६३/अर्थोपाय, दि.१६.१०.२०२३. शासन परिपत्रक १. जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका, प्राधिकरणे यांना एखाद्या आर्थिक वर्षात मुक्त केलेला निधी पूर्णपणे खर्च … Read more