निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. ०१ जानेवारी, २०२४ पासून ५०% महागाई वाढ देण्याबाबत retirement servant mahagai bhatta
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. ०१ जानेवारी, २०२४ पासून ५०% महागाई वाढ देण्याबाबत retirement servant mahagai bhatta वाचा –वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक निमवा-२०२३/प्र. क्र.९४/सेवा ४, दिनांक २३.११.२०२३. शासन निर्णय – शासन असा आदेश देत आहे की, राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक ०१ जानेवारी, २०२४ … Read more