मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारी कोणती आहे?responsibility of Presiding officer 

मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारी कोणती आहे?responsibility of Presiding officer  मतदान केंद्रावर केंद्रीय सहाय पोलीस दल किंवा पोलीस बंदोबस्त आहे की नाही याची सुनिश्चिती करणे मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक आणि डिजिटल कॅमेरा आंतरजालावरून प्रक्षेपण (वेब कास्टींग) सुविधा उपलब्ध आहे का हे पाहणे कोणत्याही परिस्थितीत, मतदान युनिट किंवा नियंत्रण युनिट किंवा व्हीव्हीपॅट जमिनीवर ठेवू नये. ते टेबलावर ठेवले … Read more