रेशनकार्ड मध्ये नांव वाढविणे आवश्यक कागदपत्रे reshan card dhakhala 

रेशनकार्ड मध्ये नांव वाढविणे आवश्यक कागदपत्रे reshan card dhakhala  १. आधार कार्ड झेरॉक्स ३. रेशन कार्ड (मूळ प्रत) ४. मूल ६ महिन्याच्या आतील असेल तर जन्म दाखला ५. लग्न झाले असल्यास माहेरील रेशनकार्ड मधून नांव कमी केल्याची पावती