राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व जीवनपट rashtrasant gadge maharaj
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व जीवनपट rashtrasant gadge maharaj संत गाडगेबाबा यांचा जन्म शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला संत गाडगेबाबांना च गाडगेबाबा म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांनी स्वच्छने गरीब राहणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत … Read more