नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पुर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत protection of grade pay
नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पुर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत protection of grade pay नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान/उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पुर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत. प्रस्तावना :-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची निवड पूर्वी केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारे तर खाजगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम, … Read more